आपल्या आयुष्यातील खास क्षणांसाठी भव्य, प्रशस्त आणि सुंदर समारंभ स्थळ
खुल्या वातावरणातील भव्य, प्रशस्त आणि सुंदर समारंभ स्थळ
श्री लक्ष्मी लॉन्स आणि मनोरमा मॅरेज पार्क शिरपूरमध्ये विवाह तसेच विविध कौटुंबिक आणि सांस्कृतिक समारंभांसाठी प्रशस्त जागा उपलब्ध करून देतात. दोन्ही स्थळे मोठ्या कार्यक्रमांसाठी योग्य असून, पाहुण्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधांनी परिपूर्ण आहेत.
लग्न, हळदी, वाढदिवस, बेबी शॉवर तसेच सांस्कृतिक कार्यक्रम — प्रत्येक सोहळ्यासाठी अनुकूल वातावरण.
भव्य Covered Marriage Lawn
श्री लक्ष्मी लॉन्स हे भव्य विवाह आणि विविध कौटुंबिक समारंभांसाठी प्रशस्त Covered Marriage Lawn आहे.
भव्य Open Marriage Lawn
मनोरमा मॅरेज पार्क हे मोठ्या विवाहसोहळ्यांसह विविध कौटुंबिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त Open Marriage Lawn आहे.
श्री लक्ष्मी लॉन्स किंवा मनोरमा मॅरेज पार्कसाठी बुकिंग व अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
बुकिंगसाठी संपर्क करागट नं. 125, वैद्यराज कालिदास नगर,
साईबाबा पेट्रोल पंप जवळ,
खर्दे-सावळदेरोड, खर्देबु.,
ता. शिरपूर, जि. धुळे — 425405